शासकीय योजनांची अंमलबजावणी करणारे प्रमुख विभाग
जमिनीची मोजणी, फेरफार, महसूल नोंदी व भू-सुधारणांशी निगडित सेवा.
शेती, शेतकरी योजना व सबसिडी संदर्भातील महत्वाची माहिती.
सरकारी आरोग्य तपासणी, औषधे, योजनांची अंमलबजावणी.
शाळा, महाविद्यालय, शिष्यवृत्ती व शिक्षण सुविधा.
गोठे सुधार योजना, जनावरांचे आरोग्य, दुग्ध व्यवसाय सहाय्य.