✨गावाचे पुरस्कार आणि सन्मान✨
आमच्या गावाच्या प्रगती आणि उत्कृष्टतेची ओळख
निर्मल ग्राम पुरस्कार
2008-2009
मौजे कटगुण गावाला २००९ साली निर्मल ग्राम पुरस्कार मिळाला
निर्मल ग्राम पुरस्कार
2009-2010
निर्मल ग्राम पुरस्कार हा केंद्र सरकारतर्फे स्वच्छता अभियानांतर्गत ग्रामपंचायतींना दिला जाणारा सन्मान आहे. गावाने संपूर्ण स्वच्छता राखून खुले शौचमुक्त केले...
पुढे वाचा

