गावाचा इतिहास
विनम्र सुरुवातींपासून आधुनिक समृद्धीकडे केलेल्या प्रवासाची कहाणी
गावाचा इतिहास
कटगुण हे गाव महात्मा फुले यांची कुलभूमी असून त्यांचे पूर्ण नाव महात्मा जोतीबा फुले त्यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ पुणे येथे झाला मुलीनी आणि अस्पृश्यांनी शिक्षण घेणे म्हणजे धर्म भ्रष्ट करणे असा समाज असताना महात्मा फुले यांनी १८५१ साली मुलींकरता उघडलेली शाळा म्हणजे सुमारे ५ हजार वर्षाच्या इतिहासातील पहिली मुलींची शाळा होती.त्यानंतर लगोलग महात्मा फुले यांनी अस्पृश्यांकरता शाळा सुरू केली,पुण्यात जोतीबा फुले यांनी अस्पृश्य स्त्रिया करिता सहा शाळा चालवल्या अश्या महान पुरुषाची कुलभूमी असलेले तसेच श्री.मदजगतगुरू श्री.शंकरयाचार्य महाराज यांचे जन्म गाव धार्मिक, शैक्षणिक, राजकीय वारसा घेऊन वसलेले कटगुण हे गाव

इतर इतिहास
महत्त्वाच्या टप्प्यांचा संक्षिप्त आढावा
सध्या इथे कुठलीही नोंद उपलब्ध नाही.
सदस्य इतिहास
गावाचे भविष्य घडवणाऱ्या नेत्यांचा सन्मान
सध्या इथे कोणतीही सदस्य माहिती उपलब्ध नाही
सांस्कृतिक वारसा
आमच्या ओळखीचे प्रतीक असलेल्या परंपरा आणि चालीरीती